लाडजीन वंजारी – गोत्र आणि वंशावळी

कुळीवेदगोत्रउपनावेटिपणी
गंभीरराव ( शिर्के )ऋग्वेदशौणककताले, काळटोपे, कुकडे, कोराळे, काळूशे, कावळे, खरमाटे/खरमटे, खिल्लारे/खिलारे, गांधीले/गंदीले, गंदास, गवते, गास, गोपाळघरे, गोपाळकर, गोमाश, गोमासे, चराटे, चाबुकस्वार, जारे/जरे, डमाळे, डूकरे/डुरके, ढोले/डोहले, तांबडे, ताडगे, दराडे, नाकाडे, नाईकवाडे, नागरगोजे, नागरे, पालवे, पोटे, पाखरे, कुंदे, फुंदे, फटकळ, फड, बिक्कड, बारगजे, नेहरकर , बिनावडे/बिनवडे, भांगे, बेदाडे/बेदडे, बरके, बोंद्रे/बोंदरे, लामन, लेंडखैरे/लेडखैरे, लादे, लोडग, लांडगे, वारे, सांगळे, लारुक/सारुक, शेळके, शेकडे, हांगे, बडचे, बळगे, गंभीरे, शेकडे, फुंदे, ईद, बोंडारे, जावळे, काजे, काळे, धुंदळे, कापसे, गंडे, पवळ, थोरवे, थोरात, शिंदे, पठार, उन्हाळे, परखड
प्रतापराव ( मुढा / मुंडा बाच्छाव / बादशहा ) , धामपाळयजुर्वेदअत्रिआरबुज, कतारे, कतखेड, कंटाळे, कतने / कताने, कतखडे, खोकले, खडवगाले, खेडकर, खंदारे, गर्जे, गोलार, गंदवे, गोल्हार, गदळे / गजदळे , घरजाळे , चौरे / चवरे , चेपटे/चपटे , ठोबरे/ठोंबरे , ठुले, ढुले, ढगार , तगार, तोले, तोगे , दहिफळे , दगडखैर , धस , धुपारे , नेहाळे, पाळवदे , पटाईत/पढाईत, बडे / बढे , बोकारे , बालटे , बटवाडे/वटवडे , वदने/बदने, बटुळे, भताने, मुंडे, मुंढे, मोराळे, माडकर, मिसाळ , लकडे / लडके , लोहारे, लव्हारे, होळंबे, वागादी/बागादि, विघ्ने , साठे , सोसे / सोशे / झौसे , सोनपीर , सातभाये , शिरसाठ , कंठाळे, सिरसाठ, घोडके, गवते, चौरे, चिखलभिडे, बोंबडे, जासे, बोळंबे, डापकर, खाकुंजे, दिघे, हाबडे, साखरे, सातभाई
चंद्रराव ( मौर्य / मोरे )यजुर्वेदगौतम ब्रह्माइगारे / इघारे, उंबरे, काकड, लहाने, सानप, खार्डे
गरुडरावऋग्वेदकश्यपआंधळे , तांदळे , कागणे / कांगणे , केंद्रे , कुसपटे , बोंगाणे/गोंगाणे , घोळवे , चौदार / चौधर , जाधवर , दुधेवरपे , भेंडकर/भेंडेकर , मैद/मैंद, गोमाणे, भोकरेतोरण / तेरणा
पवारराव ( पवार / प्रवर )यजुर्वेदभारद्वाज शुकआंबले / आंबाले, आबाळे, उगलमुगले , कडपे , चिपाटे, बोडके , बारगळ , मुसळे , लटपटे , वनवे , विंचू , पंडितबारामती
जगतापराव ( जगताप )यजुर्वेदकण्वकांदे/ कायंदे , कुटे , गंगावणे , दौंड, धात्रक, धायतिडक/धायतडक , मुरकुटे , राख
भालेराव ( यादव / सहदेव वंशज )यजुर्वेदपाराशर कौंडण्य ( जोड )खाडे, चोले, डोंगरे, बांगर
प्रचंडराव ( जाधव )ऋग्वेदविश्वामित्र कौशिकआव्हाड, काळे, जायभाये / जायभाय, दापूरकर , डोंबाळे , इंदूरकर , बोंदर , शिंत्रे , हडपे / हाडपे, हाडबे, शत्रे
भगवंतरावऋग्वेदजमदग्नीकाळवझे / काळवंझे, काळूसे / काळुशे , ताटे , मंगर / मगर , फड, कडे
बळवंतरावऋग्वेदकश्यपइपर , चकोर , दरगुंडे / दरगुडे , लाटे , सगळे, हेमाडे, लोधे, उगले
तवंरराव / तवरराव ( तौर )यजुर्वेदगार्गायन / कश्यपकेकान, थोरवे/ थोरे , भाबड , मानवते, मान्टे, बोरेपांडव वंशज
अंकुशरावऋग्वेदकश्यपगरकळ / गरकल / गर्कळ, टाकळस / टाकरस, डोईफोडे / फडी, डोळे, वरशिड, होडशिलरामाचा पुत्र अंकुश किंवा कुश याचे वंशज !
सुखसरावऋग्वेदकश्यपकातकडे, कराडे/कराड/क-हाड, खपले, खांडवेकर, गुट्टे, गंडाळ, चकणे, निमोणकर, पानसरे, बुरकुले / बुरुकुले, माळव / माळवे, साबळे, सोनवणे, खंबडेकर, चकनेगौतम बुद्धाची कुळी
पतंगरावऋग्वेदकश्यपआघाव, गुजर, डिघोळे, शेवगावकररामाचा दत्तक पुत्र – लहु चे वंशज
पंचमुखरावयजुर्वेदकपिलकतार, कापसे, किर्तने, जवरे, डोळसे, ढाकणे, बोदले / दोदले, लोखंडे, वाघ, झाडेपृथ्वीराज चौहान ची कुळी
हैबतराव / हैबरावऋग्वेदकश्यपकेदार, गामणे / गामणी, गाभणे, गोरे
माणकरराव / मानकरावऋग्वेदवशिष्ठ कौशिकचाटे, वायभसे / वायबसे, पायमाशे / पायमासे, पवाशे
यशवंतराव ( गायकवाड )ऋग्वेदवशिष्ठ कश्यपगायकवाड, गोंगे / गोगे, घुगे, तारे, देवरंगे, कूराडे, खरे, खराटेरघुवंशीय कुळी
देवरायऋग्वेदवशिष्ठ कपिलइलग , घुले , वडणे, धुले, भडगहनुमानाची कपि कुळी
दामाडेऋग्वेदशांडिल्यहुशे , हुलुळे / हुलावळे , लंग , दामाडे , नवाळे , पवार
तोंडेऋग्वेदमाल्यवंत / कश्यप मनकतोंडे
सुलतानराव / चव्हाणऋग्वेदपुलस्त्य ऋषीकापडे, काळे, काळी, गीते, बुधवंत, शेपरावणाची कुळी
तिडके / तिलकेऋग्वेददुर्वास ऋषीतिडके
लाडऋग्वेदमांडव्य ऋषीलाड
कुळी वेदऋग्वेदकश्यपहुशे, हुलुके, लंग, दामाडे, नवाळे, पवार लाड क्षत्रिय यांची उत्पत्ती सध्याला आलेली उपनावे – घाईत, घ्यार, मालु, उमटे, ओंबासे, आंबेकर, आखाडे, कारभारी निंभोरकर, कायंदे गदळे, कार्ले, गंगोने, काळूसे, कंठाळे, कानकाटे, कापडे, कारखेले, कान्हेरे, खोत, खुरपडे, खोगरे, चांगले, चौधरी, जावळे, तडस, पठार, तारगे, दहातोंडे, नाईक, पौळ, पालवे, पांढरमिसे, भगत, लांब, बोरगावकर, गोपा, वराडे, वंजारी, वैद्य, साळवे, व्यवहारे, सोनुने, संखे, सुरपडे, हेळंबकर, घोगे, आहेर, उगले, मुतडक, मोरगे, मुर्तडकर, टापरे

रावजीन वंजारी – गोत्र आणि वंशावळी

गोत्र कुळदेवकउपनावे
काश्यप ऋषीकाशिये उदक (गंगोदक)साळवे, भडागे, येदुले (येवूले), मुर्तडक (मुर्तडकर, मुत्रक, शेटे)
काश्यप ऋषीचंदनहामंद (शेंडे, झाडे), नवाथे (गव्हाथो), मुळ, धाईक (डापसे)
अत्री/मृग ऋषिनारळधात्रक (मुखें, बिडवे), पारघे (शिकारे), पेंडके, रनमळे (भंडारे)
काश्यप / कौडण्य ऋषितासमंत्रखांडरे, मानवते, भागवत, गंगावणे (घंगाळे)
काश्यप ऋषिमोरपंखकर्पे (करपे, कोकरणे), भाडबुटे, नाईकवाड, भारस्कर, सातपुते, डांगे
मृगु / वाशिष्ठी ऋषिभारद्वाज (सुतार) पक्षी / कमळ फुलकाळे, कोलेवार, पोलादे, खुळे, सांगळे, बोबडे, काळबांडे
काश्यप ऋषिकाशिचे उदक (गंगोदक)दांगर, (दांडगे, धांगट), कोरके (काळदाते), रामायण (रामायणे, रामाने) चांगले (चांगडे)
शृंग / पराशर ऋषिकेळीचे पानतारगे, हेकरे, कान्हेरे (कानरे), कोरडे (कोहरके)
रवी / कौडन्य ऋषिकळंब (कदंब) / झाडकापकर काथे (कातुरे), येलमाये, चौथे (चोथवे)
आंब / कौडन्य ऋषिरुद्राक्ष / कमळ फुललहामगे (लोमगे, वाघे, घुले), बोडखे, आखाडे (तेलंग), पांढरफळ (पांढरभोट)
कर्ण / भृगू ऋषिसूर्यफूल / माळ / ताडपत्रहेमके, काकंडे (काकड), घुटे (बुटे), पोरकान (पोताकन, तोतनकर), जेवरे (जबरे)
आंब / भारद्वाज ऋषिमोकाचे गवत / रुद्राक्ष माळवराडे, नेमाडे (दांडेकर, बेरड), राऊत (ठाकरे), सकलादी (सकलादे, सरवदे, सरोदे)
भार्ग / भार्गव ऋषिआंबा / जांभूळ पानलाड (लांडगे), आहेर (नवाळे), गोऱ्हे (गोरे), वालतुले (वालतुरे)
विश्वामित्र ऋषिताडाचे पान / ताडपत्रकानकटे (कानकाटे), काष्टे (कासटे), कहाळे (करहाळे)

भुसारजीन वंजारी – गोत्र आणि वंशावळी

कुळीगोत्रउपनावे
पल्लव / पालवेशौनकपालवे
कमैग / कदमभारद्वाजवराडे
शिंदेकौतीन्यशिंदे
जाधवअत्री, कौडिन्यजाधव, आवारे, कालेवार
भोईटेसैनिकशिरसाठ
सालवेकौंडिण्यसालवे, जैन
लाडवशिष्ठलाड, उंबरे
वाघवत्सवाघ